Every Premium member on Active Matrimonial is privileged by our policy & rules so you don’t have to worry about your privacy or security.
When you realize you want to spend the rest of your life with somebody, you want the rest of your life to start as soon as possible.
Every user registered on Active Matrimonial is verified via photo and mobile phone so you don’t have to worry how real or fake anyone is..
विवाह हे स्त्री व पुरुष या दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन आहे. विवाह म्हणजे फ़क्त दोन मनेच नाही तर दोन कुटुंबे व अन्य नातेवाईक एकमेकांशी जोड्ले जाने होय. सहधर्माचरण,सहनशीलता,सयंम,सहकार्य,निष्ठा व कर्तव्यदक्षता यांचे वचनपठण म्हणजे विवाह. पुर्वी विवाहप्रसंगी फक्त जेष्ठ लोकच निर्णय घेत पण सध्या मात्र काळानुरुप बदल होवुन वधू व वर हे स्वता निर्णय घेवू लागलेत. पुर्वी प्रपंचा चालविण्यास सक्षम वधू व वर असले की लग्न लावली जात. एकमेकांकडून जास्त अपेक्षा केल्या जात नसत मात्र हूंडाबळी सारख्या घट्ना घडत. आजकाल अनेक दिशांनी प्रगती झालेने लोकांच्या सुखसुविधा वाढल्या व त्यामूळे एकमेकाडून अपेक्षामध्येही खुप वाढ झाली .शिक्षण ,नोकरी वा वेलसेटल होण्याच्या नावाखाली व नंतर मोठमोठ्या अपेक्षांमुळे लग्नाचे वाढते वय ही समस्या निर्माण झाली आहे. Janmsobati.com च्या माध्यमातून लोकाना एक व्यासपीठ बनवून एकत्र आणणे,एकमेकाना मैच होतील असे बायोडाटा शेयर करने, दोघांचे म्हणणे ऐकुन घेणे ,दोघांमध्ये काही किरकोळ मतभेद असतील तर तडजोडीची भावना निर्माण करुन योग्य वयात लग्न करण्यास प्रेरित करने. वेळप्रसंगी कॉलिंग सपोर्ट,प्रत्यक्ष भेटीसाठी नियोजन,भविष्यात वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे भरवून जास्तीस्त जास्त लोकांचे कमीत कमी वेळेत विवाह सोह्ळे घडवून आणणे व विवाह या समस्येचे समाधान करने हेच जन्मसोबतीडॉटकॉम चे प्रमुख ध्येय व धोरण आहे.
View Moreयोग्य वयात लग्न ही काळाची गरज बनली आहे . योग्य वयात लग्न न होण्याने वैयक्तीक मानसिक खच्चीकरण तसेच शारिरीक कमकुवतपणा तसेच कौटुंबिक व एकुणच सामाजिक अस्थिरतेचे प्रमुख कारण बनू शकते.
View Moreयोग्य वयात लग्न ही काळाची गरज बनली आहे . योग्य वयात लग्न न होण्याने वैयक्तीक मानसिक खच्चीकरण तसेच शारिरीक कमकुवतपणा तसेच कौटुंबिक व एकुणच सामाजिक अस्थिरतेचे प्रमुख कारण बनू शकते.
View Moreआजच्या या धावपळीच्या युगात लोक उच्चशिक्षित असून सर्वाना मार्गदर्शन मात्र छान पद्धतीने करत असतात. पण दैनिक जीवनात लग्नसोहळा या विधीबद्दल लोक जाणकार ,अनुभवी ,सूशिक्षित असतानाही अशिक्षितासारखे वर्तन करताना दिसत आहेत.
View Moreलग्न का करावे? खरेतर हा प्रश्न प्रत्येक तरुण आणि तरुणीला यायलाच हवा. नुसते समाजाची प्रथा आहे म्हणून करावे की स्वतःला वाटते म्हणून. मनुष्य प्राणी समाजशील प्राणी आहे म्हणून करावे त्याला समाजात स्थान मिळावे म्हणून करावे का? माणूस भावनाशील आहे, त्याला कुणीतरी सांभाळण्याची गरज असते म्हणून करावे का?
View More